सातबारा Watch

← जत

Ferfar #34987 · जत

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
714/2/अ/3/पै/715/1/पै/83
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जत , जत लिहुन देणार : जयश्री आणासो बाबर रा. जत गट नंबर/ सर्वे नंबर 714/2/अ/3/पै/715/1/पै/83 यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 3507 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2836000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री आणासो बाबर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2836000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.