Ferfar #35016 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 411/3/अ/2/2/अ/37
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर यांचेकडील जा.क कर्जवसुली/101/156/ श्री दत्तपत /जप्ती/हस्तांतरमनाई/सन/2026 दिनांक 20/05/2026 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार लक्ष्मण शिवराम भिसे यांचेकडून थकबाकी र रु 116131/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे बाजूस दाखल असलेली स.नं चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर यांचा बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे