Ferfar #6932 · रामपूर
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1
- Talathi
- प्रज्ञा आदिनाथ गौंडाजे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- शारदा सुरेश माळी
लिहुन घेणार:-बाळासाहेब संगप्पा माळी यांनी सदर गटांमध्ये शारदा व सुरेश माळी यांच्या स्वतंत्र असणाऱ्या बोरवेल व पाच एचपी विद्युत मोटर तीन एचपी पीव्हीसी पाईप लाईन व कनेक्शन यामध्ये 8 दिवसातून 6 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा व बोअर वर जाणेयेणे चे रस्त्याचे समाईक हक्क बाळासाहेब संगप्पा माळी यांनी खरेदी केलायांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1608 दिनांक 29-05-2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.