Ferfar #2630 · उंटवाडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक शाखा कवठेमहांकाळ ता कवठेमहांकाळ जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : परशराम रावसाहेब पाटोळे ,रावसो सुभाना पाटोळे रा. उंटवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6339-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/3, 79/4 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशराम रावसाहेब पाटोळे ,रावसो सुभाना पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.