Ferfar #15019 · मुचंडी
जत, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- राहुल शालीकराम ठाकरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नाना साधा कोकरे (खाता क्रमांक :- 9520) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1222 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर स नं 274 मधील आणाप्पा साधा कोकरे यांचे नांवे असलेल्या जमीनीमध्ये क्षेत्र 0 हे 03 आर ची समाईक विहीर आहे सदर समाईक विहीरीत माझी 6 दिवसातुन 2 दिवस पाण्याचे पाळीचा हक्क आहे त्यापैकी 1 दिवस पाण्याचे पाळीचे हक्कासहीत व विहीरीवर बैलगाडी रस्तेचे जाणेयेणेचे समाईक वहिवाटीचे रस्तेचे हक्कासह तसेच सदर स नं 274 या जमीनीचे पुर्वबाजुने दक्षिणोत्तर चालीचा वहिवाटीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्तेने जाणेयेणेचे समाईक वहिवाटीचे हक्कासहीत हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शोभा गंगाराम थोरात (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 6748 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.