सातबारा Watch

← बिळूर

Ferfar #15576 · बिळूर

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1323
Talathi
उदय सुरेश गुरव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा क १०१/१५६ श्री दत्त पत /जप्ती /हस्तांतरमनाई /२०२६ आदेश दिनांक : 03/11/2026विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडून थकबाकीदार श्री. बाबू श्रीमंत करेणावर यांनी घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न केलेने जामिदार शांताबाई श्रीमंत करेणावर बाजूस दाखल गट नं.१३२३,चे इतर हक्कात रक्कम रुपये १५१३९५ /- चा जप्ती बोजा दाखल केला. जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडील जा.क्र. १०१/१५६//२०२५-२६ दि.२४/०९/२०२६, परिशिष्ट १८ व अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल करून कागदपञे दप्तरी दाखल असे