Ferfar #15583 · बिळूर
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- उदय सुरेश गुरव
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमीन/वतन/1576/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मौजे बिळूर येथील गट नंबर १२८ मधील एकूण सामायिक क्षेत्र ९ हे.२४ आर,पोटखराबा ०.०० आर,आकार ०.६५ पैसे या सामायिक जमिनीपैकी अर्जदार श्री.संजय बसप्पा पट्टनशेट्टी व इतर यांच्या वाट्याला येणाऱ्या हिश्यापुरते क्षेत्र १ हे.८४ आर, पोटखराबा ०.०० आर या क्षेत्रावरील "नियंत्रित सत्ता प्रकार"हा शेरा कमी करून सदर क्षेत्र भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ करण्याचे आदेश मा. तहसीलदार सोा, जत यांनी आदेश क्रमांक .1576/2026 दिनांक 09/09/2026 अन्वये पारित केलेले आहेत.
गट नंबर १२८ मधील इतर सहहिस्सेदारांचे क्षेत्र वर्ग-१ होत नसून संपूर्ण क्षेत्राचा एकत्र निर्णय नसल्याने,मा.तहसीलदार सोा यांच्या आदेशानुसार फक्त अर्जदार श्री.संजय बसप्पा पट्टनशेट्टी यांच्या हिश्यापुरते १ हे. ८४ आर क्षेत्राचा सत्ता प्रकार "भोगवटदार वर्ग-२" मधून "भोगवटदार वर्ग-१" झाल्याबाबतचा शेरा इतर हक्कात नोंदवणे कामी ही नोंद केली.