सातबारा Watch

← उमराणी

Ferfar #12836 · उमराणी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सह.विकास सेवा लि. उमराणी लिहून घेणार : लक्ष्मण आप्पाराया राचगोंड मौजे उमराणी ता.जत जि. सांगली यांनी गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 304 श्री मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सह.विकास सेवा लि. उमराणी या सोसायटीकडून कर्ज घेतले असून 6817 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. व सदर इतर हक्कात असलेली नावे कब्जेदार सदरी घेनेत आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.