सातबारा Watch

← मेंढीगिरी

Ferfar #6876 · मेंढीगिरी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
151/3, 151/5
Talathi
निलम महादू झांजरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे मेंढीगिरी येथील गट नं १५१/३ व १५१/५ मधील अनधिकृत २५ ब्रास दगड या गौणखनिज/साठा/वाहतूक केल्याबाबत तहसिल कार्यालय जत,यांचा आदेश क्र. गौख/एसआर-३५(२)/२०२६ दिनांक ०३/०८/२०२६ अन्वये जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुलीयोग्य रक्कम १,८४,००० चा बोजा थकबाकीदार १. रिन्यू विंड एनर्जी( जत) प्रा. लि तर्फे, प्र. सतिश दौलत निकम २. गंगाण्णा शिवगोंडा बिरादार यांचे नावे गौणखनिज थकबाकी बोजा दाखल केला असे.