Ferfar #5820 · मणदूर
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/6
- Talathi
- तुकाराम रामचंद्र तेली
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
जप्ती बोजा
विशेष वसुली व विक्री अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र जा.क्र.175/2026-27 दि.21/10/2026 प्रमाणे व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली जि.नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील वसुली दाखला क्र. 1005/25-26 दि.07/11/2025 वसुली दाखला प्राप्त झालेने कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचे कडील कर्ज रक्कम रु.352418/- च्या वसुली पोटी बळीराम आण्णा पाटील यांचे नावे बाजूस दाखल असलेले सर्वे नं. मधील मिळकती वरती कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा रक्कम रु.352418/- चा जप्ती बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.