सातबारा Watch

← आरळा

Ferfar #9199 · आरळा

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
194/1/1, 207/7, 216/11, 216/24, 216/26, 216/30, 216/35, 218/14, 218/26, 218/7, 236/3
Talathi
तुकाराम रामचंद्र तेली
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 जप्ती बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र जा.क्र.176/2026-27 दि.23/10/2026 प्रमाणे व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली जि.नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील वसुली दाखला क्र. 1004/25-26 दि.27/02/2026 वसुली दाखला प्राप्त झालेने कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील कर्ज रक्कम रु.3321858/- च्या वसुली पोटी शिवाजी जोती चौगुले यांचे नावे बाजूस दाखल असलेले सर्वे नं.मधील मिळकती वरती कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा रक्कम रु.3321858/- चा जप्ती बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.