सातबारा Watch

← काळुंद्रे

Ferfar #3864 · काळुंद्रे

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119/5, 175/13/1, 175/22/1, 176/13/1, 232/4, 86/4
Talathi
शुभम विलास देसाई
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 जप्ती आदेश बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक आनंदा पाटील दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचेकडील बोजाआदेश . जा.क्र.६८५ दि.१७/०९/२०२६ व अशोक आनंदा पाटील दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचेकडील पत्र व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडील वसुली आदेश नुसार संतोष वसंत पाटील यांचेकडून येणे असलेली वसुली रक्कम १७९५७७/- र. रु.च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मिळकतीच्या काळुंद्रे येथील गट नं. 119/५,175/१३/१,175/22/१,176/१३/१,२३२/४,86/४, वर यांनी दिनांक 29/१०/२०२६ वर विशेष वसुली व विक्री अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचा बोजा आदेश दाखल करणेत येत आहे.जप्ती आदेश पत्रावरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. इतर हक्क - विशेष वसुली व विक्री अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचा श्री संतोष वसंत पाटील यांचे हिस्यावर १७९५७७/- र. रु.चा जप्ती बोजा आदेश.