सातबारा Watch

← चरण

Ferfar #8829 · चरण

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
174/6, 175/14/4, 177/7, 181/6, 195/7, 217/1/4, 232/5, 234/2, 265/12, 266/2
Talathi
संदिप वसंत पाटणकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ, लिहून देणार : कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते व जामिनदार प्रकाश शंकर आमणे रा. चरण यांनी रक्कम रुपये 141382 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/6, 177/7, 265/12, 217/1/4, 195/7, 234/2, 232/5, 175/14/4, 266/2, 174/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र क्रमांक 9 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते व जामिनदार प्रकाश शंकर आमणे यांच्या करीता विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा एकूण रक्कम रु 141382 /- जप्ती बोजा दाखल असे.