Ferfar #5605 · नाठवडे
शिराळा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/2/ब/2
- Talathi
- संदिप वसंत पाटणकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पेठ शाखा शेडगेवाडी ता शिराळा जि सांगली तर्फे शाखाधिकारी संतोष अशोक कुंभार
गहाणखत लिहुन देणार : कृष्णकांत वसंतराव पेटकर रा. नाठवडे यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1617-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2/ब/2 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णकांत वसंतराव पेटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अभिषेक कृष्णात पेठकर कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,