सातबारा Watch

← येळापूर

Ferfar #9180 · येळापूर

शिराळा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
103/10, 105/1, 16/6, 229/1, 24/4, 240/1, 240/7, 245/9/अ, 246/1, 246/18, 246/4/अ, 246/5, 246/8, 246/9, 250/1/अ, 27/1, 95/4
Talathi
वैभव भिमराव जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नोंदीचा प्रकार : वारस श्री. किरण तानाजी पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 103/10, 105/1, 16/6, 229/1, 24/4, 240/1, 240/7, 245/9/अ, 246/1, 246/18, 246/4/अ, 246/5, 246/8, 246/9, 250/1/अ, 27/1, 95/4 , वरील खातेदार कै. शिवाजी परसू पाटील हे दिनांक 21/02/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) उषा तानाजी पाटील 2) किरण तानाजी पाटील 3) विक्रम तानाजी पाटील 4) तेजस्विनी मारुती पाटील 5) सदाशिव शिवाजी पाटील 6) मंगल दिलीप पाटील 7) बाळाबाई वसंत पाटील 8) प्रभावती उत्तम पाटील मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 489 प्रमाणे नावे दाखल केली असे.