Ferfar #18074 · बिळाशी
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
मे. वसुली अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित .मुंबई यांचेकडील जा. क्र वि.व.अ /दत्तसेवा /गोराई /४८३ /२०२६-२०२७ दि.23 /7/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार कर्जदार दिपक विष्णु पाटील यांचेकडून थकबाकी च्या वसुली पोटी बाजूस दाखल ग.नं. मधील ७/१२ चे इतर हक्कात मे. वसुली अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित .मुंबई यांचा लवादी थकबाकी बोजा रक्कम र.15,21,735 /- लवादी रकमेचा जप्ती बोजा नोंद करणेत आला.