सातबारा Watch

← बांबवडे

Ferfar #2477 · बांबवडे

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
राजश्री गजानन महालिंगपूरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बंडोपंत दत्तू पवार लिहून घेणार : पार्वती धोंडीराम मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : प्रमाणे पार्वती धोंडीराम मोरे यानी बंडोपंत दत्‍तु पवार यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्रमांक २८१० दिनांक १०/०६/२०२६ चे मुदत खरेदीचे रिकन्व्हेंसदस्त व बंडोपंत दत्तू पवार यांचा वर्दी अर्ज या कार्यालयाकडे सादर केलेने नोंद दाखल केली