सातबारा Watch

← टाकवे

Ferfar #2345 · टाकवे

शिराळा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
765
Talathi
माधुरी नारायण गुजर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : मा. .उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/ २३५/२०२४ आदेश दिनांक : ३०/०१/२०२५ मा. उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर यांचेकडिल आदेश क्र. आरटीएस/ अपील/ आरटीएस/अपील/ २३५/२०२४ दि.३०/०१/२०२५ अन्‍वये रामचंद्र मारूती यवतकर यांनी संजय बाबूराव सूर्यवंशी यांना दि.१८/०१/२००८ रोजी मौजे टाकवे येथील ग.नं. ७६५ क्षेत्र २.४३ हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी हिशाचे क्षेत्र खरेदी घेतले. सदर नोंद.फा. फे ७९६ दि१२/०२/२००८ रोजी मं.अ. शिरशी यांनी नोंद रद्द केली आहे. मा. उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर यांचेकडिल आदेश क्र. आरटीएस/अपील२३५/२०२४ दि.३०/०१/२०२५ रोजीच्‍या आदेशाने फेरफार क्रमांक ७९६ दि१२/०२/२००८ मंजूर केलेने ग.नं.७६५ मधील क्षेत्र २.४३ हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी रामचंद्र मारूती यवतकर यांचे नावावरून क्षेत्र कमी करून त्‍यांच्‍या लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी हिशास संजय बाबूराव सूर्यवंशी यांचे नाव दाखल केले सदर नोंद वर्दीअर्ज व आदेशाची छायांकित प्रत यावरून केली असून वर्दीअर्ज व आदेश फायलीस दाखल असे.