सातबारा Watch

← टाकवे

Ferfar #2346 · टाकवे

शिराळा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
339, 349
Talathi
माधुरी नारायण गुजर
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोंदीचा उपप्रकार - जप्‍ती आदेशाने बोजा मे. वसुली व विक्री अधिकारी,एम.डी.पवार पीपल्‍स को-ऑप बॅंक लि उरूण इस्‍लामपूर यांचेकडील जप्ती आदेश क्र.लिगल/विवअ/२८३/२०२६ दि. ९/०९/२०२६ प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार फैजान पिरअल्‍ली पुणेकर यांचेकडून थकबाकी र.रु २७,३४,८९५ च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली गट नंबर ३३९,३४९ चे ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.