Ferfar #10333 · वाकूर्डे बु.
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल मिळकतीमधील म रा कृ व ग्रा वि बँक यांच्या असलेल्या कर्जाची रक्कम पूर्ण फेड केलेबाबत सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या मुख्य कार्यालय सांगली यांजकडील जावक क्र RO/2026 दि २५/०८/२०२६ चे पत्र व अधिक रंगराव शेटके यांचा वर्दी अर्ज या कार्यालयाकडे प्राप्त झालेने भोगवटदार सदरी असलेले बँकेचे नाव कमी केले. व इतर अधिकार मध्ये असलेले पांडू बंडू शेटके यांचे नाव कमी करून भोगवटदार सदरी दाखल केले