सातबारा Watch

← वाकूर्डे बु.

Ferfar #10341 · वाकूर्डे बु.

शिराळा, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
60/2/अ
Talathi
राजश्री गजानन महालिंगपूरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिल प्रभाकर केसरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिमराव प्रभाकर केसरे ऐवजी अनिल प्रभाकर केसरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिराळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1263 दि. 11/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/02/2017 मधील नोंदणी क्र.पी- M-16101894 अन्वये भिमराव प्रभाकर केसरे ऐवजी अनिल प्रभाकर केसरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .