सातबारा Watch

← मानकरवाडी

Ferfar #600 · मानकरवाडी

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
17/5, 18/1, 26/4, 28/1, 29/10, 29/5, 3/1/ब/6, 34/2/अ/1, 47/8, 50/9/अ, 7/18/अ, 7/2/अ/1
Talathi
सुरैय्या अमीर शेख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : छत्रपती संभाजी महाराज सह पतसंस्था मर्या पिंपोडे बुद्रुक , शिराळा लिहून देणार : मानसिंग तुकाराम मानकर रा. मानकरवाडी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 7/18/अ, 50/9/अ, 47/8, 34/2/अ/1, 3/1/ब/6, 29/5, 29/10, 28/1, 26/4, 18/1, 17/5, 7/2/अ/1वर त्यांचे हिस्स्यावर सुनील बाबुराव गोळे विशेष वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सह पतसंस्था मर्या पिंपोडे बुद्रुक यांचेकडील अर्ज व पत्र क्रमांक 33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद दाखल केली .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.