Ferfar #11781 · पाडळी
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार :राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ तर्फे मँनेवर शाखा – शिराळा
लिहून देणार : कर्जदार – बाबुराव बाळू पाटील व सहकर्जदार – आशिष बाबुराव पाटील रा. पाडळी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1599 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1/2अ क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन बाबुराव बाळू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – बाबुराव बाळू पाटील व सहकर्जदार – आशिष बाबुराव पाटील यांच्या करीता राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ तर्फे मँनेवर शाखा – शिराळा यांचा एकूण रक्कम रु 1200000/- चा तारण गहाण खत बोजा दाखल असे