सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #19613 · शिराळा

शिराळा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
125/2/5
Talathi
VINOD MANOHAR KAMBLE
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 हिब्बानाम्याने (ओरल गिफ्ट - डिक्लरेशन मेमोरॅण्डम) :- लिहुन देणार:- अब्दुलहफीज अलिहुसेन चौधरी रा.शिराळा (खाता क्रमांक ५६०२) गट/सर्व्हे क्रमांक १२५/२/५ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४३० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.०२१५ हे.आर.हे त्यांनी लिहुन घेणार:- अब्दुलहलीम (अब्दुलहरिम) अलिहुसेन चौधरी रा.शिराळा (खाता क्रमांक ५६०२) गट/सर्व्हे क्रमांक १२५/२/५ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४३० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.०२१५ हे.आर.यांना हिब्बानामा नोटरी नोंदणी क्र.३०/२०२६ दिनांक.२५/०९/२०२६ प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र लिहून दिले. हिब्बानामा स्वीकारलेचे डिक्लरेशन मेमोरॅण्डम आहे. अर्ज व हिब्बानामा सत्य प्रत आलेवरून नोंद केली. अर्ज व हिब्बानामा पत्राची सत्य प्रत फा.दा.असे.