Ferfar #19616 · शिराळा
शिराळा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1/1/1
- Talathi
- VINOD MANOHAR KAMBLE
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा कराड
गहाणखत लिहुन देणार : शालन वंसत नायकवडी रा. शिराळा यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1771-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/1/1 क्षेत्र 0.0174 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालन वंसत नायकवडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अविनाश वसंत नायकवडी कर्जदार (खाता क्रमांक :- 6765) ,