Ferfar #10460 · भाटशिरगाव
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा शिराळा तर्फे शाखाधिकारी राजेंद्र शिवाजी काटकर ,सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा शिराळा तर्फे शाखाधिकारी राजेंद्र शिवाजी लाटकर
गहाणखत लिहुन देणार : दिनकर पाडुरंग देसाई रा. भाटशिरगाव यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1804-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/1, 275/2, 34/8, 36/2, 46/1, 46/10, 46/5, 47/5/अ, 79/2, 79/6 क्षेत्र 0.0178 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर पाडुरंग देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे राज एग्ज सप्लायर प्रोप्रा किरण दिनकर देसाई कर्जदार (खाता क्रमांक :- 13168) ,