Ferfar #10462 · भाटशिरगाव
शिराळा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/1
- Talathi
- कुणाल श्रीकांत दैव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या मुख्य कार्यालय सांगली. शाखा शिराळा यांचेकडील दिनांक 20/03/2026 रोजीच्या पत्रावरून शुभम, स्नेहल, भारती तानाजी पाटील, बाबुराव सुभाना देसाई शिवाजी सुभाना देसाई यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केली असलेने त्यांचे बाजूस दाखल केलेल्या 7/12 वर असणारा सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचा बोजा कमी केला. व इतर अधिकारातील नावे भोगवटादार सदरी दाखल केली . बँकेच्या बोजा कमी करणेचे पत्रावरून नोंद केली. अर्ज व बँकचे बोजा कमी पत्र दप्तरी दाखल असे.