सातबारा Watch

← मांगले

Ferfar #34304 · मांगले

शिराळा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
87/1
Talathi
अजबसिंग विठ्ठलसिंग काकरवाल
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आकाराम गणपती पाटील गहाणखत लिहुन देणार : संदिप आप्पा गावडे रा. मांगले यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1696-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/1 क्षेत्र 0.1934 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप आप्पा गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.