Ferfar #34321 · मांगले
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मांगले, ता.शिराळा
लिहुन देणार : बाबुराव तुकाराम पाटील रा. मांगले यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/4, 197/2, 315/2/ड, 316/2, 316/4/ब, 316/7/क, 332/40, 596, 601/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव तुकाराम पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मांगले यांचेकडील पत्र MGL/BR/85/2026-2027 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.