सातबारा Watch

← तोंडोली

Ferfar #6216 · तोंडोली

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
2022
Talathi
प्रियांका अजय येसूमाळी
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मे विशेष वसुली व विक्री अधिकारी –शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई ,शाखा विटा यांचे पत्र क्रमांक जावक क्र. एस आर ओ / डी एम बी /81/2026-2027 दि.07/09/2026 प्रमाणे लगत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960च्या नियम क्र.107 (10)व अन्वये मे.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा , यांचेकडील वसुली दाखला क्र.190/2025-26 दिनांक 05/05/2025 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार जुबेर झमुलाल बागवान रा.तोंडोली यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 1,19,119 /च्या वसुलीपोटी थकबाकीदार जुबेर झमुलाल बागवान यांचे वडील झमुलाल गुलाब बागवान यांच्या नावे असलेले सर्वे नंबर/ गट नंबर 2022 च्या 7/12 चे इतर हक्कात शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा विटा यांचा जप्ती बोजा दाखल करण्यात आला, वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.