सातबारा Watch

← तोंडोली

Ferfar #6218 · तोंडोली

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
128/भूखंड
Talathi
प्रियांका अजय येसूमाळी
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : मोरे माऊली को-ऑ क्रे.सो.लि.मुंबई , लिहून देणार : जयवंत तानाजी पवार रा. तोंडोली यांच्या वारसा हक्काने प्राप्त होणाऱ्या वडिलोपार्जित मिळकतीवर रक्कम रुपये 3,17,012/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/भूखंड 108, 308/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मोरे माऊली को-ऑ क्रे.सो.लि.मुंबई यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317012/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 128/भूखंड 108,308/2/2