सातबारा Watch

← उपाळे (मायणी)

Ferfar #4482 · उपाळे (मायणी)

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1303
Talathi
रघुनाथ आनंद कुंभार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार :सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या उपाळे मा लिहून देणार :शिवाजी आण्णा मंडले रा. उपाळे (मायणी)यांनी गट नंबर 1303 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या यांचेकडील जावक क्रमांक 32/2026 दि 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.