Ferfar #7483 · शाळगांव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/4/अ
- Talathi
- DEVYANI SURESH KULKARNI
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड शाखा कराड
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश बबन मुळीक रा. शाळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2360-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/4/अ क्षेत्र 0.0455 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बबन मुळीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता प्रकाश मुळीक (खाता क्रमांक :- 29813) ,