सातबारा Watch

← विहापूर

Ferfar #5246 · विहापूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1157/1
Talathi
कोमल रमेश खरमाटे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मिथुन तुकाराम बनसोडे रा. विहापूर (खाता क्रमांक 5584 ) यांचे गट क्रमांक 1157/1 लागवडीयोग्य क्षेत्र 4.1100 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.03 आर पैकी, यातील समाईकातील माझा निर्माण होणारा व पो.ख. मधील निर्माण होणारा संपूर्ण हिस्सा शेतजमीन मिळकत. तसेच सदर गटात असणारे विहिरीतील विहीर पाणीपाळीसह माझा असणारा संपूर्ण हिस्सा तुम्ही शेतकरी कुंटूबातील असलेने सदरची मिळकत लिहुन घेणार:- अतुल हणमंत पवार,अविनाश शिवाजी शिंदे (खाता क्रमांक :-5634) यांना दुय्यम निंबधक दु.नि.पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3654 दिनांक 06 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.