सातबारा Watch

← रेणुशेवाडी

Ferfar #520 · रेणुशेवाडी

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
कोमल रमेश खरमाटे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, लिहून देणार : संभाजी संपत रेणुशे रा. रेणुशेवाडी यांनी रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर 78 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.