सातबारा Watch

← तुपेवाडी (ये.)

Ferfar #1014 · तुपेवाडी (ये.)

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
126/अ/1
Talathi
RAMESH HARIDAS PAWAR
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री धर्मराज ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव लिहून घेणार : लक्ष्मी दादासो यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 126/अ/1 तपशिल : प्रमाणे लक्ष्मी दादासो यादव यानी श्री धर्मराज ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 861 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री धर्मराज ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव यांचेकडील दिनांक-08/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.