सातबारा Watch

← नेवरी

Ferfar #12485 · नेवरी

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
मुंडे परमेश्वर बालाजी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार – किशोर शामराव महाडीक (खाता क्रमांक :- 52167) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 6.1400 हे.आर./चौमी पो.ख 1.55 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0060 हे.आर./चौमी म्हणजेच 1.25 पै पैकी 0.75 पैचा हिस्सा हे त्यांनी लिहुन घेणार:- 1)अमोल प्रल्हाद महाडीक 2) अमीत प्रल्हाद महाडीक अ.पा.क आई रुक्मिणी भ्र.प्रल्हाद महाडीक (खाता क्रमांक :- 53214 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 6.1400 हे.आर./चौमी पो.ख 1.55 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0060 हे.आर./चौमी म्हणजेच 1.25 पै पैकी 0.75 पैचा हिस्सा यांना दुय्यम निंबधक दु.नि.खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 2495/2/2001 दिनांक-07/07/2001 प्रमाणे रक्कम रुपये 30000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सदर नोंद फेरफार नं – 3646 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.