Ferfar #16769 · कडेगांव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 774
- Talathi
- बंडगर विठोबा नागाप्पा
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहुन देणार –पांडुरंग काका दोडके ,सोपान काका दोडके यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 774 लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200 हे.आर./चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार:- विजय अरविंद जयकर (खाता क्रमांक :- 24975) लागवडीयोग्य क्षेत्र - 0.0100 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी.
विनायक रामदास जयकर (खाता क्रमांक :- 24976) लागवडीयोग्य क्षेत्र - 0.0100 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी.
यांना दु.नि.खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1844 दिनांक-10/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 20000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार नं – 4924 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.