सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #16789 · कडेगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
871
Talathi
बंडगर विठोबा नागाप्पा
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार –महादेव भाऊ डोंबाळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक- 871 लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200हे.आर./चौमी हे त्यांनी लिहुन घेणार:- शितलकुमार भूपाल मादनाईक (खाता क्रमांक :- 25097 ) लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी. मान्यता देणार –ज्ञानू भाऊ डोंबाळे यांना दु.नि.कडेगांव जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1671/2007 दिनांक-19 /10/2007 प्रमाणे रक्कम रुपये-45,000 /-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार नं 8002 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.