सातबारा Watch

← अपशिगे

Ferfar #2498 · अपशिगे

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
132, 401, 420, 428, 477, 480
Talathi
अनिता दीपक साळुंखे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहुन घेणार : तोलन हणमंत पवार लिहुन देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली. शाखा नेर्ली अपशिंगे सर्व सेवा सह सोसा.लि.अपशिंगे चे सभासद तोलन हणमंत पवार यांचे जमीन मिळकतीवर रक्कम रु.1000000 चा बोजा फेरफार क्र 2360 ने दाखल झाला असून तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सदर कर्जाची रक्कम वाटप करता न आल्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली. शाखा नेर्ली यांचे दिनांक 3/10/2026 चे पत्रानुसार बाजूस दाखल मिळकतीवरील बोजा कमी केला पत्र फायलीसदाखल असे.