Ferfar #2036 · येवलेवाडी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, पलूस ,
लिहून देणार : कर्जदार शेखर भगवान मोरे सहकर्जदार अपर्णा संग्राम देशमुख विश्वतेज संग्राम देशमुख यांनी दुय्यम निबंधक कडेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2322 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 /- कर्ज घेऊन गट नंबर 222 221/1 221/5 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन अपर्णा संग्राम देशमुख विश्वतेज संग्राम देशमुख यांनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 85 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.