Ferfar #11899 · शिवणी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आंबेगाव विटा, शाखा कडेगांव तर्फे प्रतिनिधी सतिश लालासो पाटील
गहाणखत लिहुन देणार : भास्कर शिवाजी येवले रा. शिवणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2253-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219, 233 क्षेत्र 0.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर शिवाजी येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.