सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #11916 · शिवणी

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
126, 170
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी लिहून घेणार : राहुल सुभाष पवार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 126, 170 वर बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि.शिवणी चा राहुल सुभाष पवार यांचे हिस्सेवर 11343 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.