सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #11917 · शिवणी

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी लिहुन घेणार : भगवान विष्णू माने यांनी गट क्रमांक 438 वर बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी चा भगवान विष्णू माने यांचे नावे घेतलेला फेरफार क्रमांक 6109 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी यांचेकडील पत्र दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.