सातबारा Watch

← चिंचणी (वांगी)

Ferfar #13327 · चिंचणी (वांगी)

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1950
Talathi
आकाश बापू कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोंदीचा प्रकार : विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 खरेदी देणार : पोपट रंगराव पाटील यांनी मौजे चिंचणी वांगी येथील गट क्र.1950 मधील 0.06 आर क्षेत्रात विहीर असून सदर विहीरपड मधील पाणी पाळीतील एक दिवसाची पाळी व 7.5 एच.पी. इले.मोटार व सदर विहरीवरून उत्तरेस जाणारी 1100 फुट 4 इंची पीव्हीसी पाईपलाईन सह खरेदी घेणार : 1)रघुनाथ मारुती पाटील 2)शकुंतला एकनाथ पाटील 3) चंद्रकांत एकनाथ पाटील 4)वैशाली आनंदराव पाटील यांना दु.नि.कडेगाव यांचेकडील विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र दस्त क्र.2180 दिनांक 29/09/2026 नुसार विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र करून दिले वरून खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले.