Ferfar #13338 · चिंचणी (वांगी)
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बुद्रुक शाखा वांगी
गहाणखत लिहुन देणार : जगदीश जयसिंग पाटील रा. चिंचणी (वांगी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2396-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254, 255, 256 क्षेत्र 0.7425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश जयसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बाजीराव मल्टीपर्पज हॉल चिंचणी (अंबक) प्रो प्रा जगदीश जयसिंग पाटील कर्जदार (खाता क्रमांक :- 1934) ,