Ferfar #6395 · अंबक
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : अंबक सर्व सेवा सोसा सह. ली अंबक
लिहून घेणार : संजय शामराव माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 1144,1155,1364,1373 तपशिल : अंबक सर्व सेवा सोसा इकरार र रु 500000/- संजय शामराव माने 5939 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंबक सर्व सेवा सोसा सह. ली अंबक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.