सातबारा Watch

← अंबक

Ferfar #6399 · अंबक

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
652
Talathi
आकाश बापू कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : वसंत महादेव होलमुखे ,विजया वसंत होलमुखे गहाणखत लिहुन देणार : शिवाजी जगन्नाथ जगदाळे रा. अंबक यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2420-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 652 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी जगन्नाथ जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.