Ferfar #6231 · मो.वडगांव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 919
- Talathi
- NIHALAHAMAD GANISO ATTAR
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव
लिहुन देणार : भिकाजी बजरंग मोहिते रा. मो वडगाव गट नंबर 919 यांनी मो वडगाव विकास सोसा यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी बजरंग मोहिते , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.