Ferfar #6232 · मो.वडगांव
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव
लिहुन देणार : आकाराम निवृत्ती देशमुख रा. मो वडगाव गट नंबर 1086, 1147, 1169, 1188/1, 1211, 816, 879, 909, 934, 957 यांनी मो वडगाव विकास सोसा यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाराम निवृत्ती देशमुख , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.